मंथन प्रज्ञाशोध परीक्षा

आज चे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानाने काल लावलेला शोध आज जुना ठरतोय आणि नवीन आवृत्ती शोधली जाते.जगात सर्वत्र स्पर्धा सुरु आहे . आजच्या स्पर्धेच्या युगात आपला विध्यार्थी टिकून राहावा हि प्रामाणिक इच्छा असेल तर त्याचा पाया भक्कम असला पाहिजे. या भक्कम पाया भरणीसाठी विध्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे . सध्या सर्वच कक्ष सातत्य पूर्ण मूल्यमापना अंतर्गत श्रेणी पदवीधर चा अवलंब केला जातो .

विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास हे या मागचे उद्दिष्टे आहे . परंतु भविष्यकाळ वेगाने बदलतो आहे.परंतु प्रत्येक क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी क्षमता चाचणी द्यावी लागते. त्या क्षमता चाचणीचे स्वरूप लक्षात घेता प्राथमिक स्तरावर प्रज्ञाशोध ,शिष्यवृत्ती यासारख्या सपर्धा परीक्षेचा शालेय विध्यार्थी जीवनात एक महत्वाचा भाग आहे . विद्यार्थ्यांची क्षमता, कल्पना शक्ती अमर्याद आहे .परंतु परीक्षा पदवीधर बदलत पालक, शिक्षक व विध्यार्थी या घटकांचा बदललेला दृष्टिकोन लक्षात घेता .

शिक्षण चेतना नसलेल्या शरीराप्रमाणे बनले आहे .एकंदरीत पालक ,शिक्षक विध्यार्थी यांच्या मनात त्या बदल उदासीनता तयार झाली आहे.हे सगळं बदलायचा असेल तर या चिमुकल्यांच्या क्षमतेला ,कल्पनेला योग्य मार्गदर्शन करणे व एक नवी जिद्ध आणि नवी उमेद निर्माण करणे .आणि तसेच चिकाटी, सातत्य निर्माण करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे एवढेच ध्येय ...


आमच्याशी संपर्क साधा


Address

Vishwatmak Jangli Maharaj Ashram Trust, At. Post. Kokamthan, Shirdi-Kopargaon Road, Tal: Kopargaon, Dist: Ahemadnagar(MH) Pin-423601

FOR CBSE BOARD

+91 7030337337
+91 9890047682

FOR JOUNIOR COLLEGE

+91 8669600700
+91 8669600900

Please Visit

atmamalikeducation.in

amnda.in

atmamalikjrcollege.in

Prathamik Gurukul

८६६९६००७००
८६६९६००९००

FOR NDA ACADEMY

+91 7721994411
+91 7743996677

FOR MARATHI AND SEMI ENGLISH MEDIUM

+91 7588694079
+91 9922424796
+91 7588694081

FOR ENGLISH MEDIUM STATE BOARD

+91 7588694080
+91 9921813275

Working Hours

Mon-Sat: 10AM to 7PM
Sunday: 10AM to 5PM